• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Home

मोबाईलवर अतिप्रमाणात गेम खेळल्याने हृदय होईल कमजोर, जडतील ‘ही’ दुखणी

mazarogya by mazarogya
March 18, 2023
in Home, तज्ञांचे मार्गदर्शन, ताज्या बातम्या
0
gaming

gaming

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माझं आरोग्य (Maz arogya) : मनुष्याकडून होणारा मोबाईलचा अतिवापर त्याच्या हृदयास घातक ठरू लागला आहे (mobile gaming) . नुकत्याच आलेल्या स्टेट ऑफ ऑनलाईन गेमिंगच्या अहवालानुसार मोबाईलवर अधिक वेळ गेम खेळणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. या अहवालानुसार भारतीय गेमर्स एका आठवड्यात ऑनलाईन गेम खेळण्यासाठी सरासरी साडे आठ तास घालवतात. हे प्रमाण जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, मोबाईल गेमिंगमुळे माणसाचा तणाव वाढून त्याला रक्तदाबासंबंधित आजार जडू शकतात. फ्रंटियर्स इन सायकॉलॉजीतील संशोधनानुसार अधिक प्रमाणात गेम खेळल्याने आपल्या हृदयालाही धोका संभवतो. (heart disease) अति प्रमाणात गेम खेळल्याने काय गंभीर परिणाम होतात आपण पाहूयात…

डोळे खराब होणे (Effect on Eyes)
गेम्स खेळल्याने मोबाईल किंवा कॉम्पुटर स्क्रीनमुळे डोळे कोरडे पडतात. याशिवाय डोळ्यांचे फडफडणे कमी होते व एकाग्रता भंग पावते. त्यामुळे डोळे लालसर होऊन जळजळ करतात. यामुळे डोळ्यांकडे लक्ष देणे गरजेचे होते.

धक्कादायक! अपुऱ्या झोपेमुळे येते तारुण्यात म्हातारपण, अशी घ्या काळजी

मानसिकतेवर परिणाम (Depression)
गेमचे व्यसन आरोग्याला धोकादायक ठरू शकते. दीर्घकाळ मोबाईलवर गेम खेळल्याने चिडचिड, एकटेपणा अशा तक्रारी होऊ शकतात. गेमर त्यांच्या चिंता टाळण्यासाठी अधिक गेम खेळतात. मात्र, त्याच्या त्यांच्या मानसिकतेवर आणि हृदयावर परिणाम होत असतो.

लठ्ठपणा वाढणे (obesity)
स्क्रीनसमोर बराच वेळ बसून राहिल्याने स्थूलपणा येऊन लठ्ठपणा वाढतो. याचे कारण, शरीराची न होणारी हालचाल असते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होते. अनेकदा गेमिंग दरम्यान गेमर भूक नसतानाही काहीना काहीतरी खातात. त्यामुळे लठ्ठपणा अधिक वाढतो.

जाणून घ्या H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसची लक्षणे, संसर्ग होण्याची माध्यमे आणि उपाय

खांदे, मनका, पाठदुखी
जास्तवेळ एकाच जागी गेम खेळत बसल्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होऊन खांदे, मान, मनका, पाठदुखी जडते. त्याचा परिणाम शरीरातील स्नायूंवर होतो. शरीरावरील नियंत्रण सुटते. पचनाच्या समस्या उद्भवतात.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)

Tags: depressionEffect on eyesHealth news in marathihealth news todaylatest health newslatest marathi newslatest newsmaz arogyamazarogyamazarogya newsMenorrhagiamental health caremobile gamemobile gaming harmful for human bodyobesitytoday health news in marathi
Previous Post

Women health care : महिलांनी ‘या’ पाच आजारांकडे चुकूनही करू नये दुर्लक्ष, होतात गंभीर परिणाम

Next Post

घोरणे थांबवायचे आहे? ‘हे’ आहेत सोप्यातले सोपे उपाय

mazarogya

mazarogya

Next Post
Why-Do-People-Snore

घोरणे थांबवायचे आहे? 'हे' आहेत सोप्यातले सोपे उपाय

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.