दोन चमचे कांद्याच्या रसात एक चमचा दही व लिंबाचा रस मिसळून केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासाने केस धुवा.

एक चमचा कढीपत्ता व एक चमचा दह्याची पेस्ट बनवा. याला केस व स्काल्पवर लावून ठेवा. काही वेळाने केस धुवा.

दोन चमचे कांद्याच्या रसात एक अंडे मिसळा. याने संपूर्ण स्काल्पवर मसाज करा. एक तासाने केस धुवा.

कांदा केसांसाठी खूपच उपयोगी आहे. कांद्याच्या रस किंवा कांद्याची पेस्ट बनवून केसांना लावा.

तूप गरम करून १०-१५ मिनिट केसांना मसाज करा. अर्धा तासाने केस धुवा.

प्राणायम करताना कोणती काळजी घ्यावी

घरगुती स्क्रब कसे बनवावेत