• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ मिळण्यासाठी आहारात ‘या’ पेयांचा समावेश करा

Maz Arogya by Maz Arogya
May 11, 2022
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ मिळण्यासाठी आहारात ‘या’ पेयांचा समावेश करा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होणे, मुडदूस, स्नायूंचे दुखणे, अशक्तपणा, थकवा, दंतक्षय, त्वचारोग यांसारख्या समस्या निर्माण होतात. रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि हाडांना बळकट करणे हे ‘ड’ जीवनसत्त्वाचे महत्वाचे काम आहे. कोवळ्या उन्हातून शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. या व्यतिरिक्त काही पेयांच्या सेवनानेही शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. जाणून घ्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे –

संत्री ज्यूस
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी सोबत कॅल्शियम देखील असते. विशेष म्हणजे डी व्हिटॅमिन शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आहारात संत्री ज्यूसचा समावेश करावा.

दूध
दुधाला पूर्ण अन्न म्हणतात. व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आणि हाडे मजबूत राहण्यासाठी नियमित दूध अवश्य प्यावे.

दही, ताक
दही आणि ताकामध्ये प्रोटीन सोबतच व्हिटॅमिन डी देखील आढळून येते.

गाजराचा रस
गाजराच्या रसमध्येही व्हिटॅमिन सी आणि डी आढळते. गाजराचा रस नियमित पिल्याने रक्तही वाढते.

सोयाबीन दूध
सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन डी आढळते. ज्या लोकांना दूध आवडत नाही ते सोयाबीन दुधाचे सेवन करू शकतात.

Tags: drinks for vitanin Ddrinks rich in vitamin D.healthyfoodmazarogyasource of vitamin d foodsvitamin Dमाझं आरोग्यमाझंआरोग्यव्हिटॅमिन डीव्हिटॅमिन डी युक्त पेये
Previous Post

ऍसिडिटी, त्वचेच्या समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर नियमितपणे प्या ताक, जाणून घ्या ताक पिण्याचे इतर फायदे

Next Post

जाणून घ्या उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्सचे सेवन कसे करावे तसेच किती प्रमाणात करावे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
जाणून घ्या उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्सचे सेवन कसे करावे तसेच किती प्रमाणात करावे

जाणून घ्या उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्सचे सेवन कसे करावे तसेच किती प्रमाणात करावे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

3 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago

उन्हाळी लागल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे आणि लक्षणे

2 years ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

3 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.