• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

Immunity : ‘या’ खाद्यपदार्थांमुळे रोगप्रतिकार शक्ती होऊ शकते कमजोर

Maz Arogya by Maz Arogya
January 29, 2025
in तज्ञांचे मार्गदर्शन, ताज्या बातम्या
0
Immunity
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला रोगांपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. (Immunity ) योग्य आहार घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती केवळ मजबूत होत नाही तर आपले आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते. अनेकदा आपण अशा गोष्टी खातो ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. आजच्या जीवनशैलीत आपण असा आहार घेतो, ज्याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर काही प्रमाणात परिणाम होतो. यासाठी काही सवयी बदलणे आवश्यक आहे.

प्रक्रिया केलेले अन्न (Processed Food)

पॅकेज्ड स्नॅक्स, फास्ट फूड आणि इन्स्टंट नूडल्स यांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिकतेची कमतरता असते आणि त्यात ट्रान्स फॅट्स आणि ॲडिटीव्ह्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरात चरबी वाढू शकते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात.

साखरयुक्त पदार्थ (Sugar Food)

जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे पांढऱ्या रक्त पेशींची कार्यक्षमता कमी होते. यामुळे संसर्गाशी लढण्याची शक्ती कमी होऊ शकते.

सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स (Soda and Energy Drinks)

सोडा आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप आणि केमिकल्स असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याच्या अतिसेवनाने लठ्ठपणा येऊ शकतो.

(नक्की वाचा : दिवसभरात इतके लिटर पाणी प्यायलात तर पटकन कमी होईल वजन)

मीठाचं अतिसेवन (Excessive Salt Consumption)

जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि किडनीवर दबाव येतो. याचा देखील रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. ज्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

तळलेले अन्न (Fried Food)

तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट असते, ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

दारू पिणे (Alcohol Consumption)

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीराच्या डिटॉक्सिफिकेशन सिस्टमवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशी कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

कॅफिनचा अतिवापर (Excessive Caffeine Consumption)

कॅफिनच्या अतिसेवनामुळे डिहायड्रेशन आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. झोपेच्या कमतरतेचा थेट परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो.

पॅकेज फ्रूट ज्यूस (Packaged Fruit Juice)

पॅकिंग केलेल्या ज्यूसमध्ये नैसर्गिक फायबरची कमतरता असते आणि त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक परिणाम होतो.

प्रिझर्व्हेटिव्ह फूड (Preservative Food)

प्रिझर्व्हेटिव्ह अन्न शरीरातील टॉक्सिन्स वाढवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात. त्यामुळे जास्त प्रिझर्वेटिव्ह्ज वापरणे टाळावे.

Tags: fitnessFoodHabitsHealthTipsHealthyEatingHealthyLifestyleImmuneSystemimmunityNutritionStayHealthyWellness
Previous Post

‘या’ घरगुती उपायांनी कोरड्या खोकल्यावर झटपट आराम

Next Post

Immunity: ‘These’ Foods May Weaken Your Immune System

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
Immunity: ‘These’ Foods May Weaken Your Immune System

Immunity: 'These' Foods May Weaken Your Immune System

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

2 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

2 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

2 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

2 months ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

2 months ago
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

2 months ago

हर्निया म्हणजे काय? हर्नियाच्या रुग्णांसाठी आहार आणि पथ्य

2 months ago
मेथीचे सेवन उन्हाळ्यात कमी प्रमाणात करावे, कारण…

मेथीचे सेवन उन्हाळ्यात कमी प्रमाणात करावे, कारण…

3 months ago
गोकर्णीच्या फुलांचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहित आहेत का ?

गोकर्णीच्या फुलांचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहित आहेत का ?

10 months ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.