संतुलित आहार घ्यावा. जंक फूड, फास्टफूड पदार्थ खाणे टाळावे.

रोज 10-20 मिनिट दोरीच्या उड्या मारा.

ताडासन, पश्चिमोक्तासन, भुजंगासन यांसारखी योगासने आहेत.

रोज थोडा वेळ लटकण्याची एक्सरसाइज करा. यामुळे मनक्याचे हाड लवचिक बनून उंची वाढेल.

सकाळी उठून धावल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.

रोज 15 मिनिट कोमट खोबऱ्याच्या तेलाने पायाच्या तळव्याची मसाज करा. यामुळे रक्त प्रवाह

सुरळीत होऊन शरीरात ग्रोथ हार्मोन लेव्हल वाढेल.

सकाळी सूर्यनमस्कार घाला.

पायांना मुंग्या येणे लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय

डार्क चॉकलेट खा आणि हेल्थी रहा