*दिवसातून कमीत कमी 2 फळं नक्की खा.
*न्याहारी आणि दुपारच्या जेवणाची योजना तयार करा.
*योग्य पदार्थांचे सेवन करा.
* 6-8 तास पुरेशी झोप घ्या.
* चांगली पुस्तके वाचा, संगीत ऐका आणि प्रवास करताना या गोष्टींसाठी वेळ द्या.
* भरपूर पाणी प्या.
*आठवड्यातून किमान 5 दिवस व्यायाम करा.