शरीराला पाणी अत्यंत आवश्यक आहे असं समजून काही लोक पाण्याचं अतिसेवन करतात. ज्यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. पाणी योग्य प्रमाणात पिणं महत्वाचं आहे. संशोधनानुसार महिला आणि पुरुषांची पाण्याची गरज वेगवेगळी असते. महिलांना दररोज साडेअकरा ग्लास म्हणजे, जवळपास 3 लिटर पाणी आवश्यक आहे. तर पुरुषांना साडेपंधरा ग्लास म्हणजे 4 लिटर पाण्याची आवश्यकता असते.
Tags: Last updated on January 18, 2023