• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home आजार / रोग

रात्री झोपेत पायात गोळे येत असतील, पाय बधीर होत असतील तर, मग ‘हे’ घरगुती उपाय करून पहाच

mazarogya_khdiw5 by mazarogya_khdiw5
March 20, 2022
in आजार / रोग, घरगुती उपाय
0
रात्री झोपताना दुखणाऱ्या पायांकडे दुर्लक्ष नको, ‘या’ घरगुती उपायांनी वेळीच मिळवा पायदुखीपासून सुटका
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

व्यायाम करा
दिनचर्येमध्ये व्यायाम, योग यांचा समावेश करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे. यामुळे शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिजन भेटतो तसेच रक्ताभिसरणही सुरळीत राहते.

तेलाने मालिश करणे
रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे तळपायाची कोमट खोबरेल तेलाने मालिश करावी. यामुळे पायाच्या नसा मोकळ्या होतात.

शेक द्यावा
पायात गोळे आल्यावर गरम पाण्याने किंवा गरम पिशवीने ५-१० मिनिट पाय शेकवावा.

योग्य आहार घ्यावा
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पायांमध्ये गोळे येतात. त्यामुळे अधिक पाणी प्यावे. आहारामध्ये व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण वाढवावे. त्यासाठी मोड आलेली कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, अंडी पालेभाज्या खाव्यात. तसेच शेवगा, उकडलेल्या अंडय़ाचा पांढरा भाग, डिंकाचे लाडू, कोबी असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खावेत.

तूप
रात्री झोपण्यापूर्वी तूप थोडं कोमट करून घ्या. ते तळपायाला लावा. यामुळे पायात गोळे येण्याची समस्या दूर होईल.

लसूण व सुंठ
सकाळी सुंठीचे काही तुकडे व लसणाच्या २ पाकळ्या चावून खा. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होतो.

कोमट पाणी आणि मीठ
कोमट पाण्यामध्ये जाड मीठ टाकून त्यात २० ते २५ मिनिट पाय बुडवून बसावे.

पिंपळाची पाने
पिंपळाची 3-4 पाने मोहरी तेलात उकळून घ्या. जेव्हा पायात गोळे मुंग्या येतील त्या जागेवर हे तेल लावा.

शरीराची हालचाल करावी
दीर्घकाळ एकच जागी बसणे अथवा उभे राहणे टाळावे. थोड्या थोड्या वेळाने शरीराची हालचाल करत रहावी.

टीप – वारंवार जर पायात गोळे येत असतील तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. कारण वारंवार पायात गोळे येणे इतरही आजारांचे लक्षण असू शकते.

Tags: leg crampsleg painmaz arogyamazarogyaपायात गोळे येणे
Previous Post

‘या’ पदार्थाच्या मदतीने करा बॉडी डिटॉक्स,जाणून घ्या इतर फायदे

Next Post

उन्हाळ्यात थकवा आणि सुस्तपणा दूर करण्यासाठी उपाय

mazarogya_khdiw5

mazarogya_khdiw5

Next Post
उन्हाळ्यात थकवा आणि सुस्तपणा दूर करण्यासाठी उपाय

उन्हाळ्यात थकवा आणि सुस्तपणा दूर करण्यासाठी उपाय

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.