*अद्रक (आलं) –
अद्रकमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असतात. त्यामुळे थायरॉईडच्या समस्येपासून आराम मिळतो.
- ज्येष्ठमधाचे सेवन –
- थायरॉईडग्रस्तांना लवकर थकवा जाणवतो. त्यामुळे अशा लोकांनी ज्येष्ठमधाचे सेवन करणे गुणकारी ठरते.
- दही आणि दूध –
- थायरॉईडग्रस्त रूग्णांनी दही आणि दुधाचे सेवन जास्त करावे. त्यामुळे थायरॉईडग्रस्तांना आराम मिळतो.
टीप : घरगुती उपाय करताना देखील वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. कारण थायरॉईडच्या रूग्णांना इतर गोळ्या-औषधे देखिल सुरू असतात.