दही केसांच्या मुळांशी लावून १५ मिनिटे मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा.
मेथीचे दाणे वाटून त्याची पेस्ट बनवा. ती पेस्ट स्कॉल्फवर लावा. तासाभराने केस धुवा.
कांद्याचा रस केसांना लावा. तासाभराने केस धुवा.
कोमट खोबरेल तेलाने केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा.