• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home सौंदर्य

हिवाळ्यात स्कीन ड्राय पडतेय? मग ‘या’ उपायांनी करा त्वचेला मॉइश्चर

Maz Arogya by Maz Arogya
November 9, 2022
in सौंदर्य
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

त्वचेला योग्य प्रमाणात मॉइश्चर न मिळाल्याने त्वचा कोरडी पडते. हिवाळ्यात विशेषतः ही समस्या उद्धभवते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये किंवा त्वचा कोरडी पडली तर कोणती काळजी घ्यावी , घरगुती उपाय करावेत याविषयी जाणून घ्या –

कोरफड

कोरफड त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतं. रात्री झोपताना कोरफडीचा रस किंवा कोरफड जेल त्वचेला लावा.

ग्लिसरीन

दोन चमचे ग्लिसरीनमध्ये एक चमचा मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. पंधरा-वीस मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

कोमट पाणी

हात-पाय धुताना किंवा अंघोळ करताना कोमट पाणी वापरा. अति गरम पाण्यामुळे त्वचा रुक्ष बनते.

खोबरेल तेल

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला आणि हातापायाला खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेलाने त्वचेचा रुक्षपणा कमी होतो.

मध व गुलाबपाणी

मध व गुलाबपाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

Tags: Dry skindry skin repairhome remedies for dry skinmazarogya
Previous Post

मुलायम त्वचेसाठी घरगुती पद्धतीने बनवा नैसर्गिक वॅसलीन, जाणून घ्या बनविण्याची पद्धती

Next Post

‘या’ आजारांवर मक्याचे पीठ गुणकारी, आठवड्यातून २-३ वेळा तरी आहारात करा समावेश

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

'या' आजारांवर मक्याचे पीठ गुणकारी, आठवड्यातून २-३ वेळा तरी आहारात करा समावेश

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.