* मिठ-साखरेचे पाणी अतिसाराची लक्षणे कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.


* जुलाबाच्या समस्येवर लिंबु पाणी दिवसातून 3 वेळा घ्या.


* केळीमध्ये आढळणारे पोटॅशियम शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता पूर्ण करते.


* 1 लिटर पाण्यात एक चमचा जिरे उकळून थंड करा. हे पाणी प्यायल्याने अतिसारापासून सुटका मिळते.


* भाजलेली मेथी आणि जिरे मिसळून दही खाल्ल्यास डायरियाच्या समस्येपासून आराम मिळतो.