* भरपूर नारळ पाणी प्या.


* तुळशीची पाने पाण्यात उकळा आणि नंतर हे पाणी प्या.


* मेथीच्या पानांचा चहा बनवून प्या.


* शेळीचे दूध प्या. ते औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत.


* पपईची पाने बारीक करून किंवा पाण्यात उकळून प्या.यामुळे शरीरातील वेदना, अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होईल.


* 3 ते 4 चमचे बीटरूटचा रस एक ग्लास गाजराच्या रसात मिसळून प्या. त्यामुळे रक्तपेशींची संख्या झपाट्याने वाढते.