* एक चमचा बडीशेप पाण्यात उकळून अर्धी वाटी करा. या पाण्याचे सेवन केल्याने घसादुखी आणि खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.
* एक चमचा मेथीचे दाणे घ्या आणि अर्धा लिटर पाण्यात उकळवा. हे पाणी नियमित पिल्याने कफापासून आराम मिळेल.
* तुळशीची 10 ते 12 पाने घ्या. 1 ते 2 वेलचीच्या कळ्या पाण्यात उकळा. यामध्ये तुम्ही मधही घालू शकता. खोकला आणि फुफ्फुसाच्या समस्या कमी होतील.