चहा, गरम पाण्यात मिक्स करून मधाचे सेवन करा.काळीमिरी यांच्या सोबत हळदीचे सेवन करा.आल्याला मीठ किंवा मध लावा व हा तुकडा दातांच्या खाली दाबून ठेवा.तुपामध्ये काळीमिरी पावडर मिक्स करुन सेवन करा.1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मीठ टाकून गुळण्या करा