• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home घरगुती उपाय

‘या’ घरगुती उपायांनी सर्दी-खोकल्यावर मिळेल त्वरित आराम

Maz Arogya by Maz Arogya
June 30, 2024
in घरगुती उपाय
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पावसाळी वातावरणामुळे अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. जाणून घ्या वातावरण बदलामुळे झालेल्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय –

हळदीचे दूध
हळद ही अँटी बॅक्टेरिअल असल्यामुळे ती सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. सर्दी, खोकला झाल्यास रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी दूधात हळद घालून पिल्यास त्वरित आराम पडतो.
एक ग्लास दुधामध्ये लसणाच्या दोन-चार पाकळ्या व थोडी हळद टाकून उकळवून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या.

गरम पाण्याची वाफ
गरम पाण्याची वाफ घ्या. सर्दी खोल्यामुळे श्वसन नलिकेत कफ जमा होतो तसेच घसा खवखवतो. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ कमी होण्यास मदत होते.

काढा
गवती चहा, आलं, लवंग, दालचिनी आणि काळीमिरी यांचा एकत्र काढा करुन पिल्यास सर्दी, खोकला कमी होतो.

गवती चहा
सर्दी, खोकला झाल्यास गवती चहा प्यावा.

आलं
दुधात किंवा गरम पाण्यात आलं बारीक करुन उकळवून पिल्याने सर्दी,खोकला कमी होण्यास मदत होते.
चहामध्ये आले घालून प्या. आले घशाचे इन्फेक्शन दूर करते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

काळीमिरी
कफाचा खोकला झाला असल्यास चार ते पाच काळीमिरी, जीरे आणि गूळ पाण्यात एकत्र मिक्स करुन ते पाणी उकळून घ्या. हे उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करावे.
कपभर पाण्यात आल्याचा तुकडा , चिमूटभर दालचिनी आणि 4-5 काळे मिरे टाकून उकळून घ्या . कोमट झाल्यावर त्यात मध टाकून प्या. खोकल्यावर तात्काळ आराम पडतो.

तुळशीची पाने
एक कप पाण्यात तुळशीची पाने टाकून ते पाणी १० मिनिटे उकळवा थंड झाल्यावर त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. लिंबाच्या रसात क जीवनसत्व असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे हा काढा पिल्यास सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते.
१२ ते १५ तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्या. ही पाने आणि आल्याचा तुकडा एक कप गरम पाण्यात टाकून हे पाणी उकळून ते थंड झाल्यानंतर पिल्यास त्वरित आराम मिळतो.

Tags: cold and coughhome remedies for cold and coughमाझं आरोग्य mazarogyaसर्दीसर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
Previous Post

चिमूटभर हिंग अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या हिंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Next Post

वेलचीच्या सेवनाने पचना संबधीत सर्व आजार होतील दूर, जाणून घ्या वेलची खाण्याचे फायदे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
वेलचीच्या सेवनाने पचना संबधीत सर्व आजार होतील दूर, जाणून घ्या वेलची खाण्याचे फायदे

वेलचीच्या सेवनाने पचना संबधीत सर्व आजार होतील दूर, जाणून घ्या वेलची खाण्याचे फायदे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.