• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Home

‘हे’ तीन हर्बल ड्रिंक्स तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स करतील दूर

mazarogya by mazarogya
March 20, 2022
in Home, आजार / रोग, ताज्या बातम्या
0
‘हे’ तीन हर्बल ड्रिंक्स तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स करतील दूर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनेक जण आपल्या केसांबाबत आणि त्वचेबाबत खूप सतर्क असतात. परंतु अनेकदा चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स आपल्या सुंदरतेत खोडा घालतात. त्वचेवर डाग पडणे पिंपल्स येण्याची अनेक कारणे असतात. ज्यात पोटसंबंधीत विकारांचाही समावेश आहे. ज्यांना पोटाच्या समस्या असतात, त्यांना चेहऱ्यावर डाग पडणे, पिंपल्स येणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक बनते. अशा वेळी असे 3 खास हेल्दी हर्बल ड्रिंक तुम्हाला तुमच्या समस्येवर अत्यंत गुणकारी ठरू शकतात. ज्यामुळे तुमच्या पिंपल्सच्या आणि डागाच्या समस्यांचा निपटारा होईल.

आवळा आणि कोरफडीचा ज्युस :
आवळा आणि कोरफड आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत. आवळा आणि कोरफडीचा एकत्रित करून रोज सकाळी त्याचा ज्युस पिल्यास तुमची पिंपल्सची समस्या जटक्यात दूर होईल. या दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्वचा हेल्दी राहण्यास मदत मिळते.

मिक्स फ्रूट ड्रिंक :
संत्रे, टरबूज, डाळिंब याचा ज्युस पिल्याने त्वचा आणि केस दोन्ही चांगले होतात. यातील पोषक तत्व तुमची त्वचा अधिक ग्लोव बनवून ती मऊ देखील होते. त्यामुळे पिंपल्सच्या समस्याही घटतात. तसेच चेहऱ्यावरील डागही कमी होतात.

हळद आणि लिंबु पाणी :
हळदीच्या अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टीरियल गन असतात. जे पिंपल्स दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेला इन्फेकॅशनही होत नाही. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तसेच लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. त्यामुळे लिंबू पाण्याचे सेवन केल्यास त्वचा तजेलदार आणि मऊ होते.

Tags: Herbal Drinksmaz arogyaPimples problemRemedy for the problem of pimplesमाझं आरोग्य
Previous Post

‘या’ घरगुती उपायांनी मिळवा सिल्की आणि स्ट्रेट हेयर

Next Post

लठ्ठपणा कमी करण्यास दही आहे प्रभावी उपाय; कसे ते जाणून घ्या

mazarogya

mazarogya

Next Post
लठ्ठपणा कमी करण्यास दही आहे प्रभावी उपाय; कसे ते जाणून घ्या

लठ्ठपणा कमी करण्यास दही आहे प्रभावी उपाय; कसे ते जाणून घ्या

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In