* एक कप पाण्यात चिमूटभर दालचिनी पावडर आणि थोडा मध उकळवा. हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामुळे जुनाट सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो.

* एक कप पाण्यात थोडे किसलेले आले उकळा, आता ते पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा रस घालून प्या.

* एक कप पाणी घेऊन त्यात 2 ते 3 वेलची, अर्धा चमचा दालचिनी आणि 2 ते 3 लवंग टाकून उकळा, मग चहा गाळून प्या.