• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Home

दररोज लसणाच्या फक्त दोन पाकळ्या खा, ‘हे’ आजार पळवा

mazarogya by mazarogya
March 24, 2023
in Home, घरगुती उपाय, ताज्या बातम्या
0
garlic benefits for health

garlic benefits for health

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माझं आरोग्य (Maz Arogya) : लसूण (Garlic clove) म्हणलं की अनेकजण तोंड मुरडतात. मात्र हेच लसूण भूक वाढवण्यावर, पोट दुखीवर, दातदुखीवर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. लसूण केवळ जेवणाचीच चव वाढवत नाही तर त्यातील पोषक आणि औषधी घटकांमुळे तुमच्या शरीरालाही फायदे होतील. रोज रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्या तर शरीर आरोग्यदायी राहण्यास मदत होते. आयुर्वेदातही लसणाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. (Health benefits of Garlic clove)

भूक वाढविण्यास मदत (Help increase appetite)
अनेकांना भूक न लागण्याची समस्या असते. अशा वेळी लसूण खाणे या लोकांसाठी आरोग्यदायी ठरते. लसूणमुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. यामुळे भूक वाढते. याशिवाय अनेकांना अॅसिडीटीचा त्रास असतो. त्यांच्यासाठी लसून गुणकारी आहे. पोटात अ‍ॅसिड तयार होऊ लागते आणि अशावेळी लसूण खाल्यास अ‍ॅसिड तयार होण्यापासून रोखते. त्यामुळे अॅसिडीटीपासून आराम मिळतो.

हे ही वाचा –  निरोगी आरोग्यासाठी खा विड्याचे पान, झटक्यात दूर होतील ‘हे’ आजार

पोटदुखीवर गुणकारी (Effective against stomach ache)
अनेकांना पोटदुखीसंबंधित समस्या असते. त्याच्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी ठरतो. लसणाच्या सेवनाने पोटातील आरोग्यास अपायकारक पदार्थ साफ होण्यास मदत होते.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी (To keep the heart healthy)
धमन्यांना लवचिक करण्यास लसून अत्यंत फायदेशीर ठरतो. लसूण फ्री ऑक्सिजन रॅडिकल्सपासून हृदयाचे संरक्षण करण्याचे मदत करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहते.

हे ही वाचा –  उन्हाळ्यात तोंड येत आहे? मग ‘हे’ तीन उपाय नक्की करा

दातांच्या वेदनांवर फायदेशीर (Beneficial on toothache)
अनेकांना दातदुखी किंवा दातांसंबंधित समस्या असतात. त्यांनी जर लसणाची एक पाकळी खाल्ली तर त्यांना या समस्येपासून दिलासा मिळण्यास मदत होईल. लसणात वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. यामुळे दातदुखीपासून आराम मिळण्यास मदत मिळते. जेथे वेदना होत आहेत त्या ठिकाणी लसणाची एक पाकळी बारीक करुन लावल्यास दातांच्या वेदना दूर होतील.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)

Tags: Garlic clove Health news in marathiHealth benefits of Garlic clovehealth news todaylatest health newslatest marathi newslatest newsmaz arogyamazarogyamazarogya newsmental health caremouth ulcertoday health news in marathiघरगुती उपायताज्या बातम्यालसूण खाण्याचे फायदे
Previous Post

Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध

Next Post

डोक्यातील कोंडा होईल झटक्यात गायब; ‘हे’ उपाय आहेत फायदेशीर

mazarogya

mazarogya

Next Post
dandruff treatment

डोक्यातील कोंडा होईल झटक्यात गायब; 'हे' उपाय आहेत फायदेशीर

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.