दिवसातून किमान दोन वेळा दात घासा.

काहीही खाल्यानंतर खळखळून चूळ भरा.

नेहमी सॉफ्ट ब्रशनेच दात घासावेत. दात घासताना जास्त रगडू नये. दात रगडून घासल्याने त्यावरील इनॅमलचा थर निघून जातो.

दातांच्या नसा अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे अती थंड पेय पिणे किंवा बर्फ दाताने चावून खाणे टाळावे. अति गोड पदार्थ खाणे टाळा.

पांढऱ्याशुभ्र दातांसाठी सोपे घरगुती उपाय

रात्री लवकर आणि शांत झोप येण्यासाठी उपाय