• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Home

हँडसम दिसण्यासाठी पुरुषांनी नियमित केले पाहिजे ग्रूमिंग; या टिप्स ज्या तुम्हाला बनवतील रुबाबदार

mazarogya by mazarogya
March 14, 2022
in Home, ताज्या बातम्या, शॉर्ट टिप्स
0
हँडसम दिसण्यासाठी पुरुषांनी नियमित केले पाहिजे ग्रूमिंग; या टिप्स ज्या तुम्हाला बनवतील रुबाबदार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उन्हाळ्यात पुरुषांना घाम येणे, धूळ माती आणि प्रदूषण याच्या समस्येतून जावे लागते. अशावेळी त्वचा आणि केसांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. प्रत्येकाला प्रोफेशनल राहायला आवडते. असे असेल तर मग तुमचे केस, दाढी तुमची इमेज अधिक ठसठशीत करण्यास तुम्हाला मदत करते. ज्याचा फायदा कॉन्फिडन्स वाढवण्यातही होतो. त्यामुळे पुरुषांनी स्वतःला ग्रूमिंग ठेवणे आज आवश्यक झालेले आहेत. व्यवस्थित दिसल्याने समाजात पुरुषांना योग्य मानसन्मान ही मिळतो.

जसेकी महिलांसाठी त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते तसेच पुरुषांनाही त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. आणि त्वचेकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्याही जाणवू शकतात. उन्हाळयात तर अधिक. अशावेळी त्वचा आणि केसांची काळजी घेणे आवश्यक बनते. त्यामुळे पुरुषांनी स्वतःला कसे ग्रूमिंग ठेवावे आपण पाहणार आहोत.

त्वचेला एक्‍सफोलिएट करा :
स्किन एक्सफोलिएशनच्या मदतीने तुम्ही मृत कोशिका त्वचेतून हटवू शकतात. यामुळे चेहरा फ्रेश दिसतो. त्यामुळे चेहऱ्यावर प्राकृतिक चमक देखील येते. तसेच पुरुष दिवसाआड स्क्रब देखील करू शकतात.

फेस वॉश वापरणे :
चेहऱ्यावर साबणाचा वापर करण्याऐवजी आपण आपल्या त्वचेनुसार फेस वॉशचा वापर केल्यास त्वचा अधिक कोमल आणि प्रॉब्लेम फ्री होते. तसेच तुम्ही त्वचा तेलकट असल्यास ऑईल स्किन साठी असलेल्या फेस वॉशचा वापर करावा. त्यामुळे चेहऱ्यावर फीड येणार नाहीत.

हेअर ट्रीमिंग :
जर तुम्हाला दाढी आणि मिशा ठेवणे आवडत असेल तर तुम्ही त्या नियमित ट्रिम करणे आवश्यक आहे. केसांनाही दार 15 दिवसांनी ट्रिम करणे आवश्यक असते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला, व्यक्तिमत्वाला तुमची हेअर स्टाईल, दाढी शोभून दिसेल.

सनस्क्रीनचा वापर :
सनस्क्रीनचा नियमित वापर महिला आणि पुरुषांनी केलाच पाहिजे. सूर्याच्या कडक उष्णतेने आपल्या त्वचेच्या रंगाचे आणि टेक्सचरचे नुकसान होते. त्वचेलनानेक्ट ऍलर्जी आणि सन बर्नही होतो. त्यामुळे सनस्क्रीनचा नियमित वापर पुरुषांनीही केला पाहिजे.

Tags: healthmaz arogyamen's healthMen’s Grooming Tipsmuchमाझं आरोग्य
Previous Post

दुपारी जेवल्यानंतरची एक झोप ठरू शकते ‘वाता’चे कारण; अन्य दुखणीही मागे लागतील

Next Post

kitchen tips : झुरळांपासून मुक्ती मिळविण्यासाठी घरगुती उपाय

mazarogya

mazarogya

Next Post
kitchen tips : झुरळांपासून मुक्ती मिळविण्यासाठी घरगुती उपाय

kitchen tips : झुरळांपासून मुक्ती मिळविण्यासाठी घरगुती उपाय

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

3 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago

उन्हाळी लागल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे आणि लक्षणे

2 years ago
जाणून घ्या शरीराला थंडावा देणारे आणि पचनाच्या समस्या दूर करणारे कैरीचे पन्हे बनविण्याची रेसिपी

जाणून घ्या शरीराला थंडावा देणारे आणि पचनाच्या समस्या दूर करणारे कैरीचे पन्हे बनविण्याची रेसिपी

3 years ago
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.