पुरेशी झोप न घेणे, पाणी कमी पिणे, योग्य आहार न घेणे, अधिक व्यायाम करणे, मसल्स रिकव्हरी न होणे यांसारख्या कारणांमुळे जिममध्ये वर्कआउट करताना थकवा येतो. जिममध्ये वर्कआउट करताना येणारा थकवा घालवण्यासाठी खालील उपाय करा-दररोज किमान ७-८ तास गाढ झोप घ्या.प्रथिने कार्ब्स आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन करा.
उदा. तृणधान्ये, भात, फळेथकवा येण्याचे मुख्य कारण डिहायड्रेशन देखील असू शकते. त्यामुळे वर्कआउट दरम्यान दर १५ मिनिटांनी पाणी प्यावे.अधिक थकवा येत असेल तर मसल्स रिकव्हरी होण्यासाठी व्यायाम करताना मधेमधे ब्रेक घ्या. तसेच आठवड्यातून १ दिवस जिममध्ये कमी व्यायाम करा किंवा सुट्टी घ्या.