• शरीरात आलेल्या रोगजंतूंचा प्रतिकार करणे.
  • शरीराचे तापमान सर्वत्र समान व कायम राखणे.
  • रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो.
  • रक्तातील तांबडया पेशी प्राणवायू व कार्बन वायू वाहून नेण्याचे काम करतात.
  • रक्तातील हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.