शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हाडे-सांधे दुखीची समस्या, मानसिक समस्या, अशक्तपणासारखे गंभीर आजार होऊ शकतात. शरीर जास्त काळ व्हिटॅमिन बी 12 साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे आहारात नियमितपणे व्हिटॅमिन बी 12 चा समावेश करावा. जाणून घ्या कोणत्या फळांमधून व्हिटॅमिन बी 12 मिळते –

केळी (banana)
केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी12, फायबर्स असतात. त्यामुळे पोट अधिक वेळ भरल्यासारखे वाटते. तसेच फायबर्समुळे पचनकार्य सुरळीत सुरू राहते.केळी खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील थकवा निघून जातो.

ब्लूबेरी (Blueberry)
दररोज खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी12 चांगल्या प्रमाणात मिळू शकते.

संत्री (Oranges)
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन बी12 भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे जर शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल तर आहारात संत्र्याचा समावेश करावा.

सफरचंद
जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आढळली तर नियमित सफरचंदाचे सेवन करावे. सफरचंद हे व्हिटॅमिन बी12 चा चांगला स्रोत आहे.
दररोज सफरचंद खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी12 चांगल्या प्रमाणात मिळू शकते.

किवी
किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे किवी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते. किवीमध्ये विविध पौष्टिक घटक तसेच लिंबू आणि संत्र्याच्या तुलनेत दुप्पट व्हिटॅमिन सी आढळते.