* फ्लॉवर खाल्ल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
* किडनीशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सफरचंदाचे सेवन करावे.
* लाल सिमला मिरची किडनीच्या रूग्णांसाठी फायदेशीर असते.
* लसूण आणि कांदा ऑलिव्ह ऑईलसोबत खाल्ल्याने किडनीच्या रूग्णांचा चांगला फायदा होतो.