– आहारात कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थांबरोबरच जीवनसत्त्वे व क्षार यांचा समावेश केल्याने दिवसभरासाठी शरीराला इंधन प्राप्त होऊ शकते.


– आहारात पाण्याचा वापर साधारणपणे दिवसाला 12 ते 14 ग्लास करणे अपेक्षित आहे.


– आहारात सालासकट धान्ये, फळे, कंदमुळे यांचा वापर करावा.


– आहारात डाळी, उसळी, सोयाबीन यांचा वापर करावा.