स्वत:वर प्रेम करा
स्वत:वर प्रेम करा. स्वत:ला उत्तर द्यायला शिका. यामुळे आनंद नक्कीच सापडेल.
काळजी करू नका
काहींना सतत आणि विनाकारण काळजी करण्याची सवय असते. ही सवय सोडल्यास तुमचे जीवन आनंदी होऊ शकते.
तुलनात्मक दृष्टीकोन
इतरांची तुलना स्वत:शी करू नका. यामुळे तुम्ही सतत निराश होऊ शकता. ही सवय सोडून द्या.