सकाळी 6 वाजण्याच्या आधी उठण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुम्ही हेल्दी राहतात सोबतच तुमचा मेंदू फ्रेश राहतो.
योग आणि प्राणायाम शरीराला हेल्दी राखण्यास खूप जास्त मदत करू शकतात. काही दिवस सलग केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
शरीराला जेवढे ताजे आणि गरम जेवण मिळाले तेवढे चांगले आहे त्यामुळे शिळे किंवा ताजे नसलेले अन्न टाळण्याचा प्रयत्न करा.