योग्य स्थितीत बसा. लॅपटॉपची स्क्रीन आणि आपल्या डोळ्यांमध्ये किमान २० ते २५ इंचांचे अंतर ठेवा.

लॅपटॉपच्या स्क्रीनचे केंद्र डोळ्याच्या पातळीपेक्षा १० ते १५ अंशाने खाली ठेवा.

कामात दर तासाने ५ मिनिटांचा ब्रेक घ्या.

२० मिनिटांतून एकदा संगणकाच्या पडद्याकडून नजर दुसरीकडे वळवा. शक्यतो वीस फूट लांब असलेल्या वस्तूकडे १० ते १५ सेकंद पाहा.

लॅपटॉपवर काम करताना डोळ्यांना त्रास कमी होईल असा योग्य चष्मा बनवून घ्या.

कडक उन्हात ‘त्वचे’च्या समस्येपासून राहा असे दूर; करा हे उपाय

तुपाचा वापर करून केसांचे जपा आरोग्य