* हृदय तंदुरुस्त ठेवायचे असेल आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचे असेल तर पनीरचे सेवन कमी करा. पनीरचे जास्त सेवन केल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. हृदयरोग होऊ शकतो.
* पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास उच्च रक्तदाब होऊ शकतो. उच्च रक्तदाब समस्या आहे त्यांनी पनीर खाऊ नये.
* अ‍ॅसिडीटीचा त्रास आहे, त्यांनी कमीतकमी पनीर खावे.
* कच्चे पनीर खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो.