• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Home

Bhindi Bhaji : मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडी खाणे फायदेशीर, जाणून घ्या भेंडी खाण्याचे फायदे

Maz Arogya by Maz Arogya
August 4, 2023
in Home, तज्ञांचे मार्गदर्शन
0
bhidni
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भेंडीमध्ये (Bhindi Bhaj) जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉलिक अ‍ॅसिड, फायबर आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. भेंडी ही भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. जाणून घ्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडी खाणे फायदेशीर का आहे याविषयी माहिती आणि भेंडी खाण्याचे इतर फायदे –

भेंडी भाजीमध्ये कॅलरी आणि फॅट या दोन्हीचे प्रमाण कमी असते. भेंडीमध्ये असलेले अघुलनशील आहारातील फायबर, हा मधुमेहासाठी एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शरीरातील साखर बाहेर पडण्यास उशीर होतो आणि भूक देखील नियंत्रित होते, ज्यामुळे शरीरातील कॅलरीजचा भार कमी होतो.

जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

भेंडी आतड्यांमधून साखरेचे शोषण नियंत्रित करते. फायबरसोबत भेंडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी6 आणि फोलेट मोठ्या प्रमाणात असतात. भेंडीमधे असणारे हे सर्व घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. तर दूसरीकडे, भेंडीमध्ये द्रवपदार्थ चांगल्या प्रमाणात असतात आणि कॅलरीज देखील कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास अत्यंत मदत होते.

जाणून घ्या भेंडी खाण्याचे फायदे

पचनशक्ती चांगली राहते
ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांनी भेंडी जरूर खा. कारण भेंडी कमकुवत पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते.

पचनसंस्थेसाठी गुणकारी
भेंडी भरपूर फायबर असणारी भाजी आहे. फायबर पचन तंत्रासाठी फायदेशीर असतो. यामुळे पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते
भेंडीत व्हिटॅमिन-सी असल्यामुळे एंटीआक्सिडेंटने भरपूर असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते.

मोबाईलवर हेल्थ अपडेट मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा…

Tags: Bhindi Bhaji
Previous Post

Surya Namaskar : मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सूर्य नमस्कार फायदेशीर, जाणून घ्या अनेक फायदे

Next Post

डास आणि इतर कीटकांना दूर ठेवण्यासाठी तुळस फायदेशीर, जाणून घ्या तुळशीचे आयुर्वेदिक महत्व

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

डास आणि इतर कीटकांना दूर ठेवण्यासाठी तुळस फायदेशीर, जाणून घ्या तुळशीचे आयुर्वेदिक महत्व

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

3 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago

उन्हाळी लागल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे आणि लक्षणे

2 years ago
जाणून घ्या शरीराला थंडावा देणारे आणि पचनाच्या समस्या दूर करणारे कैरीचे पन्हे बनविण्याची रेसिपी

जाणून घ्या शरीराला थंडावा देणारे आणि पचनाच्या समस्या दूर करणारे कैरीचे पन्हे बनविण्याची रेसिपी

3 years ago
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.