पोट दुखीवर गुणकारी असणारा ओवा चरबी घटवून वजन कमी करण्यासाठी मदत करतो. त्यासाठी नियमितपणे ओव्याचे पाणी प्यावे.
जाणून घ्या ओव्याचे पाणी बनविण्याची पद्धत
रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे ओवा एक ग्लास पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते प्यायल्यास चरबी कमी होण्यास मदत होते.
चरबी घटवण्यासाठी ओवा या प्रकारे करतो मदत
ओव्याच्या पाणी पिल्यामुळे शरीरात मेटॅबॉलिझमचं कार्य सुधारते.
ओव्यामुळं पचनशक्ती वाढते आणि पोषक तत्वांचे चांगल्या प्रकारे शोषण करण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते