अनेक स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असते, त्यामुळे त्यांना पाळीच्या काळात रक्तस्राव कमी होतो किंवा वेळेवर पाळी अनेकदा येत नाही.
नियमित पाळी येण्यासाठी कोथिंबीर, पालक, बीट यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा.
जेवणात प्रथिनयुक्त डाळी, शेंगदाणे, सोयबीन, वाटाणे यांचा समावेश करावा.
पनीर, मासे, चिकन यांचा आहारात अधूनमधून समावेश करावा.