* पावसाळ्यात पाणी दूषित असते. त्यामुळे पाणी उकळून, गाळून, थंड करून प्यावे.
* कोमट अर्धे लिंबू आणि पाव चमचा हिंग टाकून घेतल्यानेही पोटदुखी थांबते.
* खूप पोट दुखत असेल तर चमचाभर ओवा चावून खा.
* पोटदुखीवर भाजलेली बडीशेप फायदेशीर ठरते.
* लसणाच्या 4 पाकळ्या चमचाभर तुपात भाजून घ्या. त्यात लहान चमचा भर हिंग घालून चिमूटभर मीठ घालून खा आणि 20 मिनिटे पाणीही पिऊ नका.