• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home घरगुती उपाय

‘या’ पदार्थांच्या सेवनाने मिळवा हाय ब्लडप्रेशरवर नियंत्रण

Maz Arogya by Maz Arogya
July 7, 2023
in घरगुती उपाय
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनेकांना उच्च रक्तदाबाची ( high blood pressure) समस्या असते. मात्र आहारात काही बदल केले तसेच ठराविक अन्नपदार्थांचा आहारात समावेश केला तर उच्च रक्तदाब नियंत्रणातयेऊ शकतो. जाणून घ्या उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या अन्नपदार्थांचे सेवन करावे –

केळी (Banana)
केळ पोटॅशियमचे एक समृद्ध स्त्रोत आहे. त्यातील खनिजे रक्तदाबाच्या समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसभरात एक तरी केळ खाणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.

ओट्स (Oats)
ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक तर फॅट्स कमी प्रमाणात असतात. ही पोषकतत्त्वे उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी आहेत.

हिरव्या पालेभाज्या ( green vegetables)
आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या शरीरातील अतिरिक्त सोडिअमचे प्रमाण कमी करते.

दही (Yogurt)
दह्यामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असते. तसेच दही रक्तदाबाची पातळी नियंत्रणात आणण्याचं काम करतं.

Tags: blood pressurediet for control blood pressurehealthyfoodhigh blood pressureउच्च रक्तदाब नियंत्रणउच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आहारघरगुती उपायमाझं आरोग्यमाझंआरोग्य
Previous Post

अनेक आजारांचे कारण सकाळी नाश्ता न करणे, जाणून घ्या सकाळी नाश्ता न केल्याने होणारे परिणाम

Next Post

Skin Tan : घरात राहूनही स्किन होऊ शकते टॅन, जाणून घ्या त्यामागील कारणे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
Skin Tan

Skin Tan : घरात राहूनही स्किन होऊ शकते टॅन, जाणून घ्या त्यामागील कारणे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

3 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago

उन्हाळी लागल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे आणि लक्षणे

2 years ago
घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

3 years ago
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी 5 घरगुती उपाय

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी 5 घरगुती उपाय

5 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.