• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home घरगुती उपाय

मासिक पाळीतील तीव्र वेदनांवर ‘हा’ घरगुती उपाय आहे अतिशय फायदेशीर

mazarogya by mazarogya
March 17, 2023
in घरगुती उपाय, ताज्या बातम्या
0
menstrual pain

menstrual pain

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माझं आरोग्य टीम (Mazarogya team) : अनेक स्त्रियांचे मासिक पाळीदरम्यान ( menstrual pain) मांड्या, कंबर, पाठ असे अवयव दुखू लागतात. अनेक महिलांना जवळपास 3 ते 4 दिवस या वेदनांतून जावे लागते. काहींना तर चालणेही अवघड बनते. या वेदना सहसा ओटीपोटीत क्रॅम्पच्या स्वरुपात येतात. अशा वेळी महिला अनेकदा पेन किलरचे औषध घेतात. मात्र, भविष्यात यामुळे महिलांना अनेक आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांनी या परिस्थितीत घरगुती उपचार म्हणून जिऱ्याचे (cumin) पाणी पिल्यास वेदनांमधून नक्कीच आराम मिळू शकतो. (home remedy for release menstrual pain)

जाणून घ्या H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसची लक्षणे, संसर्ग होण्याची माध्यमे आणि उपाय

जिऱ्याच्या पाण्याचे फायदे
– मासिक पाळी दरम्यान महिलांना ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे असे प्रकार उद्भवतात. याकाळात जिऱ्याचे पाणी पिल्यास वेदना कमी होऊन शरीराला आराम मिळतो. जिऱ्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात एन्झाईम्स आणि अँटीऑक्सिडंट असे घटक असतात. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
– याशिवाय जिरे आणि गूळाचे पाणी पिल्याने सर्दी खोकल्याचा त्रास देखील कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील हे पाणी फायदेशीर ठरते. याशिवाय डोकेदुखी कमी होण्यास देखील जिऱ्याच्या पाण्याचा फायदा होतो. अनेकांना वजन वाढण्याची चिंता असते. त्यांनी जिरे आणि गूळाचे पाणी पिल्यास वजनही नियंत्रणात राहते. गुळाने पचनक्रिया सुधारत असल्याने सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला फायदा होतो.

कसे बनवावे जिऱ्याचे पाणी
जिऱ्याचे पाणी आपण आपल्या घरात सहज तयार करू शकतो. यासाठी एका भांड्यात एक किंवा दोन कप स्वच्छ पाणी घ्यावे. त्यानंतर त्यात जिरे टाकून एक चमचा गूळ एकत्र करावा. हे पाणी उकळून नंतर थंड करून प्यावे.

धक्कादायक! अपुऱ्या झोपेमुळे येते तारुण्यात म्हातारपण, अशी घ्या काळजी

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)

Tags: Health news in marathihealth news todayhome remedy for release menstrual painlatest health newslatest marathi newslatest newsmaz arogyamazarogyamazarogya newsmenstrual painmental health care
Previous Post

Nattu Nattu : मनसोक्तपणे ‘हे’ डान्स करा अन् आजार, ताणतणाव पळवा

Next Post

Women health care : महिलांनी ‘या’ पाच आजारांकडे चुकूनही करू नये दुर्लक्ष, होतात गंभीर परिणाम

mazarogya

mazarogya

Next Post
Women health care : महिलांनी ‘या’ पाच आजारांकडे चुकूनही करू नये दुर्लक्ष, होतात गंभीर परिणाम

Women health care : महिलांनी 'या' पाच आजारांकडे चुकूनही करू नये दुर्लक्ष, होतात गंभीर परिणाम

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.