इयरफोन किंवा हेडफोन लावून अखंड गाणी ऐकल्याने कानाच्या पडद्यांवर दाब येऊन ते बधीर होतात.

तुम्हाला कमी ऐकायला येऊ शकते.

हेडफोन लावल्याने कानामध्ये हवेचा शिरकाव होत नाही. त्यामुळे कानात इन्फेक्शन होऊ शकते.

ज्या लोकांना हेडफोन लाऊन मोठ्या आवाजात गाणी ऐकायची सवय असते, त्यांची ऐकण्याची श्रवणशक्ती कमकुवत होते.