सतत भूक लागणे हे मधुमेहाचे एक लक्षण आहे.
बुलूमिया ही एक इटिंग डिसऑर्डर आहे. यामध्ये रूग्ण अनियमितपणे खातात.
पोटात जंत झाल्यास तुम्हाला सतत भूक लागू शकते.
पीएमएस म्हणजेच प्रिमेंस्ट्राईल सिंड्रोमच्या समस्येमध्ये सतत भूक लागणं हे लक्षण आढळते.
काही औषधांमुळेही सतत भूक वाढते.