शरीरात पाण्याची कमतरता
शरीरात पाणी कमी पडले तरीही थकवा जाणवतो.
पुरेशी झोप न घेणे
दिवसभर काम करून रात्री उशीरा झोपत असाल आणि तुमची दिनचर्या अनेक दिवस अशीच असेल तर तुम्हाला अशक्तपणा जाणवतो.
रक्तातील साखर वाढणे
डायबेटिज असेल तर रक्तातील साखर वाढल्यामुळेही अशक्तपणा जाणवू शकतो.
अधिक ताणतणाव
कामाच्या ताणतणावामुळेही थकवा जाणवतो.
ॲनिमिया
शरीरात रक्ताची तसेच हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाली तरीही अशक्तपणा जाणवतो.
व्हिटॅमिन्सची कमतरता
शरीरात व्हिटॅमिन 12 ची आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यामुळेही अशक्तपणा जाणवतो.
व्हिटॅमिन्सचा ओव्हरडोस
व्हिटॅमिन सी किवा झिंकच्या अति सेवनामुळे अशक्तपणा जाणवतो.