स्ट्रेचिंग ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या व्यायामानंतर केली पाहिजे.
- वर्कआऊटला जाताना पाण्याची बॉटल जिममध्ये घेऊन जा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान जाणवेल तेव्हा थोड्या थोड्या प्रमाणात पाणी प्या.
- वर्कआउट केल्यानंतर तुमचे कपडे बदलणे फार गरजेचे आहे.
- व्यायामानंतर किमान 30 मिनिटांनी अंघोळ करा.