• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Home

बॉलिवूड हळहळले! साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू

Maz Arogya by Maz Arogya
May 24, 2023
in Home, इतर बातम्या
0
Vaibhavi
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : बॉलिवूडमधून (Bollyood) आज पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे. साराभाई वर्सेस साराभाई 2 ( Sarabhai Vs Sarabhai) या प्रसिद्ध शोमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचे कार अपघातात निधन झाले आहे. वैभवी उपाध्याय ( Vaibhav Upadhyaya accident)असे अभिनेत्रीने नाव असून तीने अवघ्या 32 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन विश्व शोकसागरात बुडाले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अभिनेत्रीचा अपघात झाला असून कुटुंबीय चंदिगडमधून तिचा मृतदेह मुंबईत आणत आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईत अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोरंजन विश्वाला धक्का देणारी ही तीन दिवसातील तिसरी घटना आहे. याआधी अभिनेत्री सुचिंद्रा दासगुप्ता आणि अभिनेता आदित्य सिंह राजपूत या कलाकारांचं निधन झालं होतं.

अभिनेत्रीच्या निधनाची बातमी मिळताच चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई 2’ मध्ये वैभवीसोबत काम करणारे निर्माता-अभिनेते जेडी मजेठिया यांनी तिच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जेडीने टर्न घेत असताना उपाध्याय यांची कार दरीत पडल्याचा खुलासा केला. कारमध्ये वैभवीचा बॉयफ्रेंडसुद्धा होता. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. अभिनेत्री वैभवीने टीव्ही शो ‘साराभाई व्हर्सेस साराभाई 2’,शिवाय ‘क्या कसूर है अमला का’, वेब सीरिज ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ आणि ‘छपाक’ चित्रपटातही काम केलं आहे.

Tags: mumbaiSarabhai Vs SarabhaiVaibhav UpadhyayaVaibhav Upadhyaya accident
Previous Post

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी 12 अत्यंत अवश्यक, जाणून घ्या व्हिटॅमिन बी 12 युक्त पदार्थ

Next Post

12वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या बारावीचा निकाल; कसा पाहाल निकाल ?

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
12 th Result

12वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या बारावीचा निकाल; कसा पाहाल निकाल ?

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.