कोवळे ऊन शरिराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सकाळी २० मिनिटे सूर्यप्रकाश घेतल्यास अनेक फायदे होतात.
* सुर्यप्रकाशामुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोन सक्रीय होतो, झोप चांगल्या प्रकारे लागते.
* सुर्यप्रकाश घेतल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळतो. तो हाडे बळकट करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
* शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
* ताण-तणाव कमी होऊन मन शांत होते.
* रक्ताभिरसण सुरळीत करण्यासाठी सकाळी नियमित कोवळा सुर्यप्रकाश अंगावर घ्यावा.
* सकाळचा सुर्यप्रकाश डोळ्यांसाठी फायदेशीर मानला जातो.