• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

गुळाचे पाणी प्या अन् या आजारांना पळवा

Maz Arogya by Maz Arogya
January 16, 2023
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनेकजण साखरेचा चहा तर रोज पितात. अनेकांची सुरूवात चहानेच होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का गुळ खाण्याचे खूप फायदे आहेत. गुळा इतकेच गुळाचे पाणी देखील गुणकारी आहे. गुळाचे पाणी बनविण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करा त्यात गुळाचा तुकडा टाका. हिवाळ्यात तर गुळाचे पाणी जरूर प्यावे. असे केल्याने दिवसभर लागणारी ऊर्जा शरीराला मिळते. तसेच इतरही काही फायदे आहेत. ते जाणून घेऊया.

  • सांधेदुखी
  • ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो अशा लोकांनी तर गूळाचे सेवन केले पाहिजे. कारण गूळ खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास दूर होतो. तसेच हाडे मजबूत होतात.
  • हिमोग्लोबिनची कमतरता
  • गुळाचे पाणी प्यायल्याने हिमोग्लोबीनची कमतरता भरून निघते. गुळामध्ये लोह आणि फोलेट असे सत्व असते.
  • रक्त शुद्ध करते
  • गूळ खाल्ल्याने शरीरातील रक्त शुद्ध होते. तसेच यकृत शुद्ध करण्यासाठीही गुळाचे पाणी प्यावे.
  • त्वचेचे आरोग्य
  • गुळाचे पाणी दररोज प्यायला तर तुमची त्वचा सुंदर बनते.
  • वजन कमी करणे
  • ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांनी आठवड्यातून दोनदा गुळाचे पाणी प्यावे.
  • रोगप्रतिकारक शक्ती
  • गूळ हा मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B1, B6 आणि C चा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे गुळ खावा. गुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Tags: Benefits of drinking jaggery mixed in waterbenefits of eating jaggerybenefits of jaggery waterjaggeryगुळगुळाचे पाणीगुळाचे पाणी पिण्याचे फायदेगुळाचे फायदेमाझं आरोग्य mazarogya
Previous Post

तुळशीचं एक पान ठेवेल अनेक आजारांपासून दूर

Next Post

तळपायाची रोज करा मालिश; होतील खूप फायदे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

तळपायाची रोज करा मालिश; होतील खूप फायदे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

Popular

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.