मक्याचे कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलं तसेच वयोवृद्ध माणसांसाठी ते फायदेशीर असतात.
मक्याचे दाणे खाऊन झाल्यानंतर मक्याचे 2 तुकडे करा आणि मधल्या भागाचा सुगंध घ्या. असं केल्याने सर्दी कमी होते.
मक्यात फायबर असतं. त्यामुळे पोटं साफ होण्यास मदत होते.
भाजलेल्या कणीसापासून 50 टक्के अँटी-ऑक्सिडेंट वाढतं. कँसरवर देखील हे लाभदायक आहे.
मक्याचे कणीस खाल्ल्याने वाढत्या वयाच्या खूणा कमी होतात.
मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं बोललं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घाला. त्यात मक्याचे दाणी उकडून खा. त्याचाही शरीराला फायदा होतो.
ज्यांना टीबीचा त्रास आहे त्यांनी मक्याचे सेवन करावे.