मधुमेहाच्या रूग्णांसाठी नाशपती फळ (pear)फायदेशीर ठरते. कारण नाशपतीमध्ये नैसर्गिक साखर असते.
या फळामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
नियमित या फळाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.
नाशपतीचे सेवन केल्याने तुमची पाचक शक्ती सुद्धा निरोगी राहते. यामुळे पोटाशी संबंधित आजार देखील दूर होतात.
वजन कमी करण्यासाठी या फळाचा फायदा होता