प्रोटीनचा स्त्रोत
जे शाकाहारी लोक त्यांच्या आहारात प्रोटीन समाविष्ट करू इच्छितात त्यांच्यासाठी मटार एक चांगला पर्याय आहे.
रक्तदाब, कोलेस्ट्रॉल
– यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजे असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. यासोबतच कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहाते.
पचनसंस्था व्यवस्थित राहते
– मटारमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पचनास मदत होते. यासोबतच गॅस आणि अपचन सारख्या समस्याही याच्या सेवनाने दूर होतात.