जेवणाला स्वादिष्ट बनवण्यासोबतच हिरवी मिरची आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या हिरवी मिरची खाण्याचे फायदे

हिरवी मिरची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

हिरवी मिरची डोळ्यांना निरोगी बनवते. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढवते.

हिरवी मिरची पचनशक्ती मजबूत करते

हिरवी मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. तसेच ती कॅलरी फ्री असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हिरवी मिरची व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सीचा स्त्रोत असते. जे स्किनला हेल्दी ठेवते आणि स्किन ग्लोइंग करते.

हिरव्या मिरचीचा आहारात समावेश केल्याने हृदयातील रक्ताभिसरणही चांगले राहते.