* बडीशेप खाल्ल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो.


* बडीशेपमुळे श्वासोच्छवासाच्या समस्येवर मात करता येते.


* बडीशेप कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे.


* तळलेल्या बडीशेपाचे चूर्ण कोमट पाण्यात घेतल्यास वजन कमी करण्यास मदत होते.


* अपचनावर बडीशेप फायदेशीर आहे.


* बडीशेप खाल्ल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते.


* मजबूत हाडांसाठी बडीशेप उपयुक्त आहे.