• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home घरगुती उपाय

आम्लपित्त कमी करण्यासाठी कोथिंबीर गुणकारी, जाणून घ्या कोथिंबीर खाण्याचे इतर महत्वाचे फायदे –

Maz Arogya by Maz Arogya
October 19, 2023
in घरगुती उपाय
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोथिंबिरीमध्ये शीत गुणात्मक, पाचक असे गुणधर्म तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, अ, ब, क जीवनसत्त्व, पोटॅशिअम, प्रथिने, स्निग्धता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे घटक असतात. कोथिंबिरीचा उपयोग आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापर केला जातो. जाणून घ्या कोथिंबीर खाण्याचे फायदे आणि कोणत्या आजारांवर प्रभावी आहे याविषयी माहिती –

आम्लपित्त
आम्लपित्तामुळे घशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत असेल व घशासी आंबटपाणी येत असेल तर एक चमचा धणेपूड व एक चमचा पूड केलेली खडीसाखर यांचे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे. यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

पोटाचे विकार
रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथिंबिरीची चटणी १-२ चमचे खाल्ली असता अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणे, पोटफुगी, अल्सर, मूळव्याध आदी विकार होत नाहीत. अन्नपचन नीट न झाल्याने जर जुलाब होत असतील तर अशा वेळी धण्याचा ग्लासभर पाण्यात काढा करून प्यावा यामुळे जुलाब थांबतात.

मधुमेह
कोथिंबीर मधुमेहाच्या रूग्णांसाठी गुणकारी आहे. कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते.

हिमोग्लोबिन, रक्ताची कमतरता
कोथिंबीर शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गुणकारी आहे. कोथिंबीरमध्ये मुबलक प्रमाणात लोह, खनिजे, जीवनसत्त्वे अ आणि सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यात मदत करतात.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
कोथिंबीरमध्ये व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात आहे, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

मुतखडा
कोथिंबीर पाण्यात उकळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या, हळूहळू मूत्रमार्गाने मूत्रमार्गातून मुतखडा पडून जाऊ शकतो.

विषारी घटक, कोलेस्ट्रेरॉल
रोज सकाळी कोथिंबीर पाने १०-१२ व पुदिना पाने ७-८ पाण्यातून उकळून घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तसेच शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास मदत होते.

उष्णता
हातापायांची उष्णतेमुळे जळजळ होत असेल तर एक चमचा धणे व जिरे रात्री पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये कुस्करून ते पाणी गाळून प्यावे.

अशक्तपणा
दोन चमचे कोथिंबीरच्या रसामध्ये १० ग्राम खडीसाखर आणि आर्धी वाटी पाणी मिळवा. हे मिश्रण सकाळ संध्याकाळ प्यायल्याने अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.

स्थूलता
स्थूलता कमी करण्यासाठी एक चमचा धणे, एक चमचा आवळा पावडर, अर्धा इंच आलं हे मिश्रण पाण्यात उकळून ते पाणी प्यावे.

टीप – वर दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. इतर औषधे सुरु असतील तर वरील उपचार वैद्यकीय सल्ल्याने करावेत.

Tags: Benefits of eating coriandercorianderअशक्तपणाआम्लपित्तउष्णता कमी करणेकोथिंबीर खाण्याचे फायदेडोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीरपोटाचे विकारमधुमेहमाझं आरोग्य mazarogyaमुतखडाहिमोग्लोबिन
Previous Post

Stress :’ताण’: मनाबरोबरच तणाव शरीराच्या इतर भागांवर देखील करतात परिणाम

Next Post

थकवा, चिडचिड होण्याचे मुख्य कारण हिमोग्लबीनची कमतरता, ‘या’ पदार्थांच्या मदतीने वाढवा हिमोग्लोबिन

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

थकवा, चिडचिड होण्याचे मुख्य कारण हिमोग्लबीनची कमतरता, 'या' पदार्थांच्या मदतीने वाढवा हिमोग्लोबिन

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.