• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Uncategorized

वजन कमी करण्यासाठी, तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी करा चिया बियांचे सेवन; जाणून घ्या चिया बिया खाण्याचे इतर फायदे

Maz Arogya by Maz Arogya
September 6, 2022
in Uncategorized
0
वजन कमी करण्यासाठी, तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी करा चिया बियांचे सेवन; जाणून घ्या चिया बिया खाण्याचे इतर फायदे
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चिया बियांना (chia seed) सुपरफूड म्हणून ओळखतात. चिया बियांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि लोह यांसारखे घटक असतात. तसेच चिया बिया चवहीन असतात. चिया बियांना कच्चे न खाता भिजवून, भाजून अथवा इतर पेय, पदार्थांमध्ये त्याचा वापर करून सेवन करावे. जाणून घ्या चिया बिया खाण्याचे फायदे –

Nutritious chia seeds on a spoon, close up

त्वचेचे आरोग्य सुधारते (Improves skin health)
चिया बियांमध्ये प्रथिने आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचा नितळ, चमकदार आणि अधिक तरुण बनते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त (Useful for weight loss)
जेव्हा तुमची पचनक्रिया योग्य असते, तेव्हा तुम्ही अन्न जलद पचवू शकता. चिया बियांमध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात. ज्याच्या सेवनाने पचनसंस्था निरोगी राहण्यास आणि वजन जलद कमी होण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल कमी करते (Lowers cholesterol)
चिया बियांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराला डिटॉक्स करतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकतात. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राहते. चिया बियांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते.

पोटाच्या समस्या कमी होतात (Stomach problems are reduced)
चिया बियांचे सेवन केल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या यांसारख्या समस्या कमी होतात.

हाडे मजबूत बनतात (Bones become strong)
चिया बियांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

टीप : दिवसभरात चिया बियांचे 2 चमचेपेक्षा जास्त सेवन करू नये. चिया बियांच्या अतिसेवनाने अपचन होऊ शकते. मधुमेह असणाऱ्यांनी चिया बियांचे सेवन वैद्यकीय सल्ल्याने करावे.

Tags: Benefits of eating chia seedschia seedhealthyfoodmazarogyaचिया बियाचिया बिया खाण्याचे फायदेनिरोगी त्वचामाझं आरोग्यमाझंआरोग्य
Previous Post

मोदक खाण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

Next Post

पूर्ण झोप होऊनही थकवा जाणवतो ? या उपायांनी घालवा थकवा आणि व्हा फ्रेश

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
पूर्ण झोप होऊनही थकवा जाणवतो ? या उपायांनी घालवा थकवा आणि व्हा फ्रेश

पूर्ण झोप होऊनही थकवा जाणवतो ? या उपायांनी घालवा थकवा आणि व्हा फ्रेश

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

3 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago

उन्हाळी लागल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे आणि लक्षणे

2 years ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

3 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.